Bookstruck

नरवर कृष्णासमान घेतसे जन्...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अंक दुसरा - प्रवेश दुसरा - पद ३१

नरवर कृष्णासमान घेतसे जन्मा, भाग्य उदेले हे, शिकवी सुकर्मा ॥ध्रु०॥

बहुत नृपति ते आले गेले, परि मनाला यदुवर झाला मंत्र महान ॥१॥

(राग - पहाडी, ताल - कवाली. 'चल गये' या चालीवर)

« PreviousChapter ListNext »