मम मनी कृष्णसखा रमला ; नच...

अंक तिसरा - प्रवेश दुसरा - पद ३४

मम मनी कृष्णसखा रमला; नच रणी आप्तवधा सजला ॥ध्रु०॥

नवल नाही, नच दृश्य इतरा झाला; दहन झाले; शिशुपाल समजे भोळा ॥१॥

(राग - कलिंगडा, ताल - दीपचंदी, 'रात लढी' या चालीवर.)