करीन यदुमनी सदना; रुचिर स...

अंक तिसरा - प्रवेश दुसरा - पद ३७

करीन यदुमनी सदना; रुचिर सदन पति-मन सतींना ॥ध्रु०॥

अशुभ मणीमय भुवन अबलांना, जरी नाथ रमेना ॥१॥

(राग - जंगला, ताल - पंजाबी, 'काहेरी ननदिया' या चालीवर.)