अचला विचला , दाविल तव अचु...

अंक चवथा - प्रवेश दुसरा - पद ५६

अचला विचला, दाविल तव अचुक पद मार्गाला ॥ध्रु०॥

दिसत पंथ बहु, संशय आला; अचल धर्म तव प्रेमाला ॥१॥

(राग - ललत, ताल-त्रिवट, 'भावेंदा यारदा जोबन' या चालीवर)