Bookstruck

कन्येपूर्वी तिच्या पतीते ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

साकी


कन्येपूर्वी तिच्या पतीते विधि निपजवितो भार्ये ।
ईशाज्ञेविण काहि न होती सृष्टीतिल ती कार्ये ।
म्हणुनी स्वस्थ रहा । विधिघटनेची वाट पहा ॥१॥

« PreviousChapter ListNext »