झाली उपवर श्रीकृष्णाची भग...

साकी


झाली उपवर श्रीकृष्णाची भगिनि सुभद्रा तिजला
दुर्योधन - भूपासि हलधरे द्याया निश्चय केला ॥॥