कोणता वद रे तूझा अपराध के...

ताल व राग सदर


कोणता वद रे तूझा अपराध केला
म्हणुनिया ऐसा करिशी चंड दंड याला
काय ते गेले सारे नाते लयाला
तव मत भगिनीबंधूहुनी भिन्न का ते । प्रति० ॥३॥