Bookstruck

नेमियले तुज शत्रुजयाला । ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

राग व ताल सदर


नेमियले तुज शत्रुजयाला । परि ते गेले सर्व लयाला ।
आहे भीमचि की त्या कर्माला । बलसागर पहिला । ज्या० ॥१॥
होते जगि भूषण जे याला । ते जाउनि निंदास्पद ठरला ।
तुमच्या सेवेला हा अंतरला । परलोकी गेला । ज्या० ॥२॥

« PreviousChapter ListNext »