Bookstruck

मम जिवाची प्रियकरिणी । वा...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

चाल - कर्नाटकी


मम जिवाची प्रियकरिणी । वास करित ह्रदयी जी होती ।
दृष्टिपुढे भासत ती तरुणी ॥धृ०॥
राक्षस तो मज मित्रचि वाटे! केलि जयाने हितकर करणी ॥१॥

« PreviousChapter ListNext »