Bookstruck

प्रीतीस पात्र कोण तुझ्या ...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पद - मामुरहु, या चालीवर


प्रीतीस पात्र कोण तुझ्या सांग जाहला । मानीन जगी धन्य तोचि असे राहिला ॥धृ०॥
पूर्विच मला रामकृष्णहेतु समजला । जो पूर्वापार मित्रभाव त्यांनि सोडिला ।
संपत्तिमुळे अंधतनय त्यांसि आवडला । नारि असुनि सत्यपणा तूचि राखिला ।प्रि० ॥१॥

« PreviousChapter ListNext »