Bookstruck

झाली यतिच्या माहात्म्याची...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

साकी


झाली यतिच्या माहात्म्याची प्रख्याति बहु लोकी ।
दादांच्या ती सहजचि आता जाइल कानावर की ।
संपुनि बहु गेले । आता स्वल्प काम उरले ॥१॥

« PreviousChapter ListNext »