Bookstruck

माझ्या मनिंचे हितगुज सारे...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

राग जोगी ताल - धुमाळी


माझ्या मनिंचे हितगुज सारे ठाउक कृष्णाला ।
ऐसे असुनी दुःखावरती देतो डागाला ॥धृ०॥
अर्जुनजीला मज द्यावी हे आपणची वदला ।
आशा मज बहु दावुनि ऐसा घात करू सजला ।
जैसा वरती दिसतो काळा आतुनही झाला ।
तारिल म्हणुनी धरिले ज्याला बुडवी तो मजला ॥१॥

« PreviousChapter ListNext »