प्रिया मिनाक्षी । निशिदिन...

सदाशिव धुदी, या चालीवर


प्रिया मिनाक्षी । निशिदिनी सेवनी दक्ष वचन मम लक्षी ॥ध्रु०॥
इंद्राचे सुख तुच्छ मजपुढे, अमृत जरी तो भक्षी । प्रिया०॥१॥