Bookstruck

वाटे सर्वथा मुक्त झालो ॥...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कर्नाटकी, राग - केदार गवळी ताल - झंपा


वाटे सर्वथा मुक्त झालो ॥ध्रु०॥
रुक्मिणीने मला मंत्र जो कथियला ।
जुळुनिया होईलचि सफल तो चांगला ।
काय फसवील ती या नराला ॥वाटे सर्वथा०॥

« PreviousChapter ListNext »