सकल जगी सारखे बंधु । बहु...

हजारा मेरा कानका मोती, या ठुंबरीच्या चालीवर


सकल जगी सारखे बंधु ।
बहुत निर्दय जणु कपटाचे सिंधु ।सकल० ॥ध्रु०॥
शालकलक्ष्मी बघती केवल ।
नच त्या जरि गुणबिंदु ॥सकल०॥