मी अधना , न शिवे भीति मना...

राग पिलू, ताल दादरा.

मी अधना, न शिवे भीति मना;

योग्या धन चौरचिंतना ॥ध्रु०॥

रवि हिमकरही भययुत ग्रहणीं, भय नच ।

दीप मना, समयीं त्या दीपमना ॥१॥