मला मदन भासे हा मोही मना ...

ताल केरवा.

मला मदन भासे हा मोही मना । मानी जना या भामामना ॥ध्रु०॥

करी सनाथा मज; तुडवी हा चरणरजासम मानी मना ॥१॥

प्रीतचि पाया रणप्रसादा; दे पदसेवा प्रेमी जना ॥२॥