धनराशी दिसतां मूढापाशीं ,...

ताल धुमाळी.

धनराशी दिसतां मूढापाशीं, सुखवी तुला, दुखवी मला ॥ध्रु०॥

शस्त्र जसें अबलाकराला , रुप जसें तें जोगिणीला,

सत्ता सुखरत अधमाला, धन जड जना मदत पतना ॥१॥