शूरा मी वंदिलें ; धारातीर...

ताल त्रिवट.

शूरा मी वंदिलें; धारातीर्थी तप ते आचरती;

सेनापतियश याचि बलें ॥ध्रु०॥

शिरकमला समरीं अर्पिती; जनहितपूजन वीरा सुखशांती;

राज्य सुखी या साधुमुळें; शूरा मी वंदिले ॥१॥