मजला प्रेम सदा तें सुचविल...

राग जिल्हा; ताल दादरा.

मजला प्रेम सदा तें सुचविल योजना ॥ध्रु०॥

रसना मूक तरी बोलवील नयना ।

करुनी कंठ मधुर रचविल मम जल्पना ॥१॥