भाली चंद्र असे धरिला , ना...

राग जिल्हा जंगला; ताल दीपचंदी.

भाली चंद्र असे धरिला, नाचे स्मरसागरवेला ॥ध्रु०॥

बोला चतुरा बोलवी चंद्रकला कैसें मदनबलें मंजुमंजुला ।

वनमाला बाला दावी लज्जा गाला स्मरलीला ॥१॥