प्रेमभावें जीव जगिं या नट...

राग जिवनपुरी, ताल त्रिवट.

प्रेमभावें जीव जगिं या नटला । एकचि रस प्याला ॥ध्रु०॥

नसती भिन्न रस हे, शृंगार राजा नवदल त्याला ॥१॥

सकला किरण रंगा दावी इंद्रधनुषीं जननयनाला ॥२॥