श्री नव नवरी भासे ॥श्री॥ध...

राग जिल्हा, कवाली.

श्री नव नवरी भासे ॥श्री॥ध्रु०॥

स्वपति बुडविला शयनीं सागरीं ।

कामा कशी ये पतितानारी ॥१॥

फिरवित सकला चपला भिंगरी ।

कोणा कधीं ती नच वरी नवरी ॥२॥