दिसत न नयना या भूषणमय चंद...

राग खमाज, ताल दादरा.

दिसत न नयना या भूषणमय चंद्रकिरण ॥ध्रु०॥

सकल वदत याचि भजा चंद्रशेखरातें ।

वीररवीजवळि कसा दिसत इंदु त्यांतें ।

होई चकित हें मम मन ॥१॥