भूपा विनवुनि मी करी वेगें...

राग मिय्याचा मल्हार, ताल एक्का.

भूपा विनवुनि मी करी वेगें ही धनमदनाशसोज्ज्वला मही ॥ध्रु०॥

विपुल सबल फल वाहि कृषिवल, जो धरि महीला निर्मला अति,

निवडे बहु खडे तो विभव पाही ॥भूपा॥१॥