दोष खल देत न , देहा देई य...

राग मांड; ताल धुमाळी

दोष खल देत न, देहा देई या साधुता ।

धनदूषिता या मना खल देई, जीवा या, देहा या, साधुता ॥ध्रु०॥

निर्धना बहुगुणा नमता, सहज मिळे ती साधुता ।

शिकवी मजला, सवनीं पाही पापा साधुता ॥१॥