चरण चपल चटचट नाच होत ; मृ...

राग पराग, ताल त्रिवट.

चरण चपल चटचट नाच होत; मृदुमदुल चालली प्रमदा,

तुडवित मम मन रत पदकमलीं ॥ध्रु०॥

हलत लोल, डुलत वेल, जणुं बोले मग भामिनी "रणरमण,

हत तव बल मजजवळी"॥१॥