प्रिया अपराधी मी ती भामिन...

राग भैरवी, ताल केरवा.

प्रिया अपराधी मी ती भामिनी ॥ध्रु०॥

घ्याहो पदरी सदया मजला, विमला सुसमागमें समजुनी ॥१॥