
योगासने
by अभिषेक ठमके
शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, अंतर्गत अवयवांना मर्दन होण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. काही प्रमुख योगासनांची तपशीलवार माहिती श्री अभिषेक ठमके यांनी ह्या पुस्तकात संपादित केलेली आहे.
Chapters
- योगासने
- नियम आणि उपयुक्तता
- विपरीत शयनस्थितीतील (पोटावर झोपून करावयाची) आसने
- शयनस्थितीतील आसने
- बैठक स्थितीतील आसने
- दंडस्थितीतील (उभ्या स्थितीतील) आसने
Related Books

History of Maharashtra
by अभिषेक ठमके

महाराष्ट्राचे शिल्पकार
by अभिषेक ठमके

महाराष्ट्रातील संत परंपरा
by अभिषेक ठमके

अग्निपुत्र Part 1
by अभिषेक ठमके

अग्निपुत्र - Part 2
by अभिषेक ठमके

प्रबोधन
by अभिषेक ठमके

अग्निपुत्र
by अभिषेक ठमके

अर्थ मराठी दिवाळी अंक २०१५
by अभिषेक ठमके

माणूस घडवण्याआधी : खंड १
by अभिषेक ठमके

माणूस घडवण्याआधी : खंड २
by अभिषेक ठमके