
नवे मित्र-मैत्रिणी कसे बनवाल??
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव
अंतर्मुख व्यक्तींसाठी नवीन मित्र-मैत्रिणी बनवणे अवघड काम असू शकते, परंतु ते निश्चितच फायद्याचे आहे. तरीही, मित्र-मैत्रिणी आपल्यापैकी बहुतेकांसाठी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होतात. एकत्रित आयुष्यासह जीवन जगणारे, चढउतार आणि वेदना आणि आनंद सामायिक करणारे तेच आहेत. मित्रांशिवाय जीवन हे सुने सुने वाटते. आपल्या आयुष्यात मित्र-मैत्रीण नसतील तर आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे कदाचित नसू. आपले मित्र-मैत्रिणी आपल्याला योग्य मार्गदर्शन देतात, आपले दुखः समजून घेतात. या सगळ्यासाठी आपल्या आयुष्यात कुणीतरी मित्र-मैत्रीण हवे. ते कसे काही मिळवाल याच्या टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
Chapters
- मित्र-मैत्रिणीचे प्रकार
- भीती तुमच्या डोक्यात
- लहान संभाषणं
- चाकोरीतून बाहेर काढा
- मनमोकळे वागा.
- व्यक्तीची ओळख
- संपर्कात रहा
Related Books

२०२१ मध्ये ओ. टी.टी. वर काय पहाल ?
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

सुधा मुर्ती यांची पुस्तके
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

कार्व्हर
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

महाभारतातील विस्मृतीत गेलेल्या कथा
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

फार्महाऊस
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

किनारा
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

प्रतिबिंब
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

खुनी कोण ??? - भाग पहिला
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

आपण गुढीपाडवा का साजरा करतो?
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव

मीरा आणि तो
by रुद्रमुद्रा रमेश अणेराव