Bookstruck

गर्भवती होण्याआधी उद्भवलेले आजार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मातेस हृदयविकार, मधुमेह, दमा, मूत्रपिंडाचे आजार, कावीळ, क्षयरोग, इत्यादींपैकी काही आजार असेल तर बाळंतपणात त्याचा विशेष त्रास होतो.

« PreviousChapter ListNext »