Bookstruck

21 ज्ञानसागर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अनंत काळापासून ज्ञानसागर आपल्या भेटीसाठी दरवर्षी येत असतो .या सागरामध्ये प्रवृत्तीपासून निवृत्तीपर्यंत सर्व ज्ञानाचा खजिना  आहे.आपल्या उत्सव प्रवृत्तीनुसार या ज्ञान सागराचे आगमन व निर्गमन मोठ्या थाटात होणे स्वाभाविक आहे .


आपण हे विसरता कामा नये की हा ज्ञान सागर इथेच नेहमी असतो.सहस्र करानी तो आपल्याला ज्ञान देत असतो.आपली अवस्था घेता किती घेशील दो करांनी अशी असते.

या ज्ञान सागराला विनम्र सहस्र अभिवादन  .
गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा 

दादा

« PreviousChapter ListNext »