Bookstruck

धनलाभ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

धनलाभासाठी शाबरी मंत्र

पुढील मंत्र गुरुवारी सुरु करावा. संकल्प करावा.

रोज १०८ वेळा असे पुढला गुरुवार येईपर्यंत रोज १०८ वेळा म्हणावा.

त्यानंतर रोज २७ वेळा म्हणावा. 

जपाची वेळ आणि जागा बदलू नये. 

हा शाबरी मंत्र असून अचानक कुठूनतरी पैसा मिळून तुमची पैशाची समस्या सुटते.

 कर्जमुक्ती साठी याचा उपयोग होतो असे वाचनात आले आहे. 

 

"ओम् शाबरी देव्यो मम गृहे लक्ष्मीम् स्थिरम् कुरु कुरु स्वाहा"

 

टीप: समस्या पूर्ती झाल्यावरती नवनाथांच्या समाधी स्थळांना देणगी द्यावी आणि अन्नदान करावे.

या मंत्राची निर्मिती  सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज यांनी केली आहे

« PreviousChapter ListNext »