
सुभाषित माला
by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
एक नवीन कल्पना घेऊन काही पोस्ट लिहिण्याचा विचार आहे .बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे , व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्हास झाल्यामुळे बर्याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही . पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास या प्रयोगामुळे संस्कृत सुभाषिते माहीत होतील .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल .
Chapters
- सुभाषित माला पुष्प १
- सुभाषित माला पुष्प २
- सुभाषित माला पुष्प ३
- सुभाषित माला पुष्प ४
- सुभाषित माला पुष्प ५
- सुभाषित माला पुष्प ६
- सुभाषित माला पुष्प ७
- सुभाषित माला पुष्प ८
- सुभाषित माला पुष्प ९
- सुभाषित माला पुष्प १०
- सुभाषित माला पुष्प ११
- सुभाषित माला पुष्प १२
- सुभाषित माला पुष्प १३
- सुभाषित माला पुष्प १४
- सुभाषित माला पुष्प १५
- सुभाषित माला पुष्प १६
- सुभाषित माला पुष्प १७
- सुभाषित माला पुष्प १८
Related Books

मला समजलेले कृष्णमूर्ती
by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

मला उमजलेले कृष्णमूर्ती
by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

विचारतरंग
by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

आनंदयात्रा
by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

गूढकथा भाग १
by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

रहस्यकथा (युवराज कथा)
by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

स्मृतिचित्रे
by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

भूतकथा भाग १
by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

प्रेमकथा भाग १
by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com

रहस्यकथा भाग १
by प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com