Bookstruck
Cover of बाळाजी विश्वनाथ

बाळाजी विश्वनाथ

by बखरकार

"पेशव्यांची बखर" ही कल्याण येथील एका प्रसिद्ध गृहस्थाकडे जतन केली होती. ह्या बखरीचे पहिले तीन बंद गहाळ झाले आहेत व पुढे मध्येच १२१ वा बंद हरवला आहे. ही बखर आरंभा पासून बंदांच्या एका अंगाने लिहितां लिहितां २४० बंद पर्यंत जाऊन, तेथून बंदांच्या पाठीवर लिहित लिहित पहिल्या बंदा पर्यंत आणून संपविली आहे. अशा रीतीने लिहिल्यामुळे पहिले बंद गहाळ झाले तेव्हां अर्थात पाठी मागील शेवटचे बंदही त्यांजबरोबर गेले.

Chapters

Related Books

Cover of मराठेशाही का बुडाली ?

मराठेशाही का बुडाली ?

by बखरकार

Cover of ज्ञानव्यापी

ज्ञानव्यापी

by बखरकार

Cover of मराठ्यांचा इतिहास

मराठ्यांचा इतिहास

by संकलित

Cover of संग्रह २

संग्रह २

by भा. रा. तांबे

Cover of History of Maharashtra

History of Maharashtra

by अभिषेक ठमके

Cover of Simple Sanskrit

Simple Sanskrit

by संकलित

Cover of महाराष्ट्रातील संत परंपरा

महाराष्ट्रातील संत परंपरा

by अभिषेक ठमके

Cover of Part 1: The Loss of Friends

Part 1: The Loss of Friends

by Abhishek Thamke

Cover of गीताधर्म और मार्क्सवाद

गीताधर्म और मार्क्सवाद

by स्वामी सहजानन्द सरस्वती

Cover of AYODHYA

AYODHYA

by Koenraad Elst