Bookstruck

भ्रुशुंड गणपती, भंडारा

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

या गणेशाचे स्वरूप अतिशय वेगळे आणि देखणे आहे. अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहे. हत्तीच्या मस्तक असलेल्या महाकाय मूर्तीला दाढी, मिश्या देखील आहेत.

भ्रुशुंड मुनींची ही भूमी आहे. पौष वद्य चतुर्थी ते माघ वद्य पंचमी पर्यत महोत्सव असतो.

रेल्वेने प्रवास केल्यास मुंबई ते भंडारा रोड सुमारे ९८० किलोमीटर आहे.

भंडारा रोड रेल्वे स्टेशन ते भंडारा १२ किमी. आहे.

नागपूर स्टेशन वरून भंडाऱ्या पर्यंत ६५ कि.मी. अंतर आहे.

Chapter ListNext »