Bookstruck

श्री शमी विघ्नेश आधासा, सावनेर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अधासाचे पूर्वीचे नाव अदोष असे आहे. अपभ्रंशाने आधासा असे झाले आहे.

ही मूर्ती १८ फुट उंच व ७ फुट रुंदीची दशभुज गणेशाची आहे.

नागपूर म्हणजे पूर्वीची नागभूमी आणि तेथील नदीचे नाव नाग नदी आहे.

या मंदिराजवळ कोळशाच्या खाणी आहेत.

हे बसने नागपूरहुन उत्तरेकडे ४५ कि.मी. हे मंदिर आहे.

« PreviousChapter ListNext »