Bookstruck

टेकडीवरील गणपती, सीताबर्डी, नागपूर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रामटेकच्या बरोबरीने यादव राजांनी ह्या सीताबर्डीच्या टेकडीवर हेमाडपंथी पद्धतीचे गणेश मंदिर बांधले होते.

हे मंदिर १४व्य शतकापासून ह्या स्थानी पूर्व पीठिका आहे.

१९२० पासून सर्वसाधारणपणे या मंदिराला प्रसिद्धी मिळाली आहे.

हे मंदिर श्रद्धाळूंच्या श्रद्धेची मोठे स्थान आहे.

« PreviousChapter ListNext »