Bookstruck

श्री सिंधुरात्मक गणेश, शेंदूरवाडा, गंगापूर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हे गणेश मंदिर काही पौराणिक घटनांशी संबंधित स्थानावर आहे.

सिंधूला असुरांचा वध आणि गणेश वाहन मूषक यांच्याशी झालेल्या युद्ध हे याच ठिकाणी घडले होते.

या मंदिरातील गणेशाची मूर्ती ही तीन फूट उंचीच्या दगडी बैठकीवर सहा फूट उंच आणि महाकाय अशी आहे.

हे गणेशाचे मंदिर खाम नदीच्या किनारी आहे.

या मंदिराला आठ दरवाजे असून कोणत्याही कडी कुलूप नाही.

औरंगाबाद शहरापासून हे ठिकाण दीड तासाच्या अंतरावर आहे.

« PreviousChapter ListNext »