Bookstruck

श्री लंबोदर गणेशगुळे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गणपती पुण्याप्रमाणेच पौराणिक महत्त्व असलेले हे गणेशाचे ठिकाण आहे.

पावस-कुर्दे रस्त्यावर समुद्राजवळ हे स्थापित आहे.

या गणपतीला मिठाचा नैवेद्य दाखवला जातो.

बेताच्या उंचीच्या टेकडीवर उत्तम नैसर्गिक वातावरणातील हे गणेशस्थान आहे. 

« PreviousChapter ListNext »