Bookstruck

पेठमाप गणपती चिपळूण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पुण्याच्या मूर्तिकारांकडून दोन मूर्ती १७८५ साली कोकणामध्ये आल्या.

त्यापैकी डाव्या सोंडेची परशुराम क्षेत्री गेली व उजव्या सोंडेची पेठमाप येथे आली.

या दोन्ही मूर्ती जेमतेम आठ ते नऊ इंचाचा आहे

वैश्यवाणी समाजाचे हे मंदिर चिपळूणपासून पायी जाता येण्यासारखे आहे.

« PreviousChapter ListNext »