Bookstruck

श्री सिद्धटेक, कर्जत, अहमदनगर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा गणपती अष्टविनायाका मधले एक स्थान आहे.

भीमानदी नावेने पार करून येथे जावे लागते. ह्या ठिकाणी श्रीगोंदा मार्गे जाता येते.

शिवाय मुंबई पुणे अश्या शहरातून अनेक अष्टविनायकाच्या बसेस ये जा करतात.

हा  सिद्धिविनायक गणपती उजव्या सोंडेचा आहे.

« PreviousChapter ListNext »