Bookstruck

द्विभुज महागणपती रेडी ता. शिरोडा सिंधुदुर्ग

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

श्री द्विभुज महागणपतीचे हे मंदिर सागर तीरावर जांभ्या दगडाच्या गुहेसारख्या कमानीत आहे.

ही गणेशमूर्ती महाकाय आहे. पूर्वी ही गणपतीची मूर्ती उघडय़ावर होती, नंतर तिच्या भोवताली मंदिर बांधण्यात आले.

हे मंदिर पांडवकालीन आहे असे ह्या मुर्तीची शिल्पकला सांगते. ही गणेशमूर्ती सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची आहे.

मुंबई, वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ इत्यादी ठिकाणाहून बसने शिरोडामधील रेडीस येथे येऊ शकतो.

मुंबई-सावंतवाडी रेल्वेचा प्रवास हा ५०९ किलोमीटरचा आहे.

« PreviousChapter ListNext »