Bookstruck

श्रीमहागणपती चिरनेर उरण रायगड

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मुंबई पुणे मार्गावर पनवेल हे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे.

पनवेलपासून तीस किलोमीटरच्या अंतरावर चिरनेर हे गाव आहे बऱ्याच एसटी तेथे जात असतात  

पेशव्यांचे सेनापती सरदार फडक्यांना चिरनेर येथे झालेल्या दृष्टांतानुसार तलावातील कातळातून गणेश मूर्ती मिळाली.

चिरनेर येथील मंदिर पूर्वाभिमुख आहे. तसेच या मंदिरातील गणेशमूर्ती सहा फूट उंचीची आणि साडेतीन फूट रुंदीची आहे.

हा चिरनेरमधील गणपती भक्तांच्या नवसाला पावत असल्याची भक्तांची श्रद्धा आहे.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाशी या स्थानाचा संबंध आला आहे.

« PreviousChapter ListNext »