Bookstruck

श्री सिद्धिविनायक सारसबाग पुणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पुणे शहरातील प्रसिध्द पेशवे पार्कजवळ म्हणजेच पर्वतीच्या पायथ्याशी असलेले हे एकेकाळचे अतिशय रमणीय व वनश्रीने नटलेल्या गणेशस्थान आहे

नवसाला पावणारा गणेश म्हणून याची ख्याती आहे. ही संगमसवरी मूर्ती संपूर्ण गजमुख असून उजव्या सोंडेची आहे.

दोन हजार पाच पर्यंत साध्या असलेल्या मंदिराचा कलात्मकदृष्टय़ा कायापालट झाला आहे.

१९९० साली मूर्तीचे पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली. काकासाहेब पेशव्यांनी जलविहाराची १७५० साली महाप्रचंड तलाव तयार केला होता.

त्याच्या मधोमध बेट बनवले, त्यावर वृक्षराजी वाढवली व त्यांनी १७८४ मध्ये सिद्धिविनायकाची स्थापना केली.

यालाच तळ्यातला गणपती असेही संबोधले जाते

« PreviousChapter ListNext »