Bookstruck

श्री वरद गणेश, समर्थनगर, औरंगाबाद.

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

हे हे गणेश मंदिर औरंगाबाद व रहवासी यांचे मोठे श्रद्धास्थान मानले जाते.

रमजान मंदिर पूर्ण दगडी व फरसबंद असून मध्यवर्ती बस स्थानकाजवळ आहे.

या मंदिराच्या समोर पूर्वीपासूनचा पिंपळ वृक्ष आहे

हे मंदिर पश्चिमाभिमुख असून सुमारे साडे तीन फुटी फुटाची गणपतीची पांढरीशुभ्र मूर्ती आहे.

« PreviousChapter ListNext »