Bookstruck

श्री विघ्नेश्वर गणपती, नानेली, कुडाळ, सिंधुदुर्ग.

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

परमपूज्य टेंबे स्वामींच्या जन्मस्थानापासून म्हणजेच माणगाव सावंतवाडी आहे

हे श्री विघ्नेश्वर गणपतीचे स्थानअडीच किलोमीटरवरील नानोली गावात आहे.

विघ्नेश्वराचं हे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीचे आहे.

बावीस चेहऱ्याच्या खांबांचे हे कौलारू मंदिर आहे.

एस टी बसने मुंबईत माणगांव तिठा येथून २ किमी अंतरावर हे मंदिर आहे.

मुंबई ते सावंतवाडी रेल्वेने पाच शे किलोमीटरचा प्रवास आहे.

सावंतवाडीहून पुढे एक तासाचा बसचा प्रवास आ

« PreviousChapter ListNext »