Bookstruck

तिळ्या गणपती नाशिक

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नाशिकचे टिळा गणपतीचे मंदिर गोदावरीच्या डाव्या तीरावरील उंच भागात आहे.

ही मूर्ती तिळातिळाने वाढली म्हणून याला तिळ्या गणपती म्हणतात.

साधारण ३५० वर्षांपूर्वी घराचा पाया खोदताना ही मूर्ती मिळाली हाेती.

तिळात चतुर्थी ही पौष महिन्यात बद्ध चतुर्थीला येते. या दिवशी नाशिकमध्ये मोठी यात्रा भरते.

निलासूर दैत्याचा वध करण्यासाठी गणेशास बळ मिळावे म्हणून पार्वतीने गणेशास तिळाचे लाडू करून दिले होते अशी आख्यायिका आहे.

नाशिकमधील पंचवटीच्या जवळ हे गणेशस्थान आहे.

« PreviousChapter ListNext »