श्री संस्थान गणपती राजाबाजार औरंगाबाद

औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या राजाबाजार वस्तीमध्ये लहानसे पण जागृत असे गणपतीचे हे स्थान आहे.

औरंगाबाद शहरामध्ये मोगल आम्लापासून मुघल अंमलापासून अबाधित राहिलेले स्थान आहे.

अनेक थोर व्यक्तींनी या देवस्थानाला भेट दिली आहे.