Bookstruck

तळ्याकाठचा गणपती मिरज सांगली

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मिरज येथे असलेला मोठा तलाव स्वच्छ करताना गंडकी शेळ्या सापडली होती

त्यातून एक सुंदर गणेशमूर्ती कोरण्यात आली ही मूर्ती काळी व चकचकीत आहे

मिरजकर संस्थानात १७२९ मध्ये याची स्थापना झाली.

हे मंदिर जुन्या बांधणीचे असून श्रींची मूर्ती अतिप्राचीन आहे.

ज्येष्ठ शुध्द चतुर्थीला प्रतिष्ठापनेचा वाढदिवस होतो.

« PreviousChapter ListNext »